1880 पासूनचे सर्व 7/12 खाते उतारा पहा आपल्या मोबाईल वर 2 मिनिटात

7-12 utare check online शेतकरी मित्रांनो, आपली जमीनीची जुनी कागदपत्रे, सातबारा आणि फेरफार आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. यामुळे तहसील कार्यालयात जाण्याची आवश्यकता कमी झाली आहे. मात्र, अजूनही अनेक शेतकऱ्यांना याबाबत माहिती नसल्याने या प्रक्रियेची सविस्तर माहिती येथे दिली आहे. जमीन संबंधित कागदपत्रे ऑनलाइन पाहण्याची प्रक्रिया या सुविधेचे फायदे सोप्या स्टेप्समुळे फायदे हे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध … Read more