लाडकी बहीण योजनेची गावानुसार नवीन लाभार्थी यादी जाहीर; यादीत नाव पहा

लाडकी बहीण योजनेबद्दल डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार?मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची सर्व महिलांना आतुरता होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे वर्ग केले जातील. त्यानुसार डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना या महिन्यात मिळणार आहे. किती रक्कम मिळणार?डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता 1500 रुपयांचा आहे. या … Read more