लाडकी बहिण योजनेत उद्यापासून नवीन नियम सुरू; या 5 वस्तू असतील तर योजनेचा लाभ मिळणार नाही

लाडकी बहिण योजना – ladki bahin yojana new update in marathi लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांच्या मदतीसाठी सुरू केलेली योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि पोषण सुधारण्यासाठी मदत करणे आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 थेट बँक खात्यात मिळतात. योजनेतील नवीन नियम … Read more