खाद्यतेलाच्या दरात 30 टक्क्यांनी वाढ; तर सोयाबीनच्या दरामध्ये वाढ Oil Market Rate
तेल बाजारभाव: Oil Market Rate Oil Market Rate गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेले तेलाचे भाव आता वाढू लागले आहेत. सोयाबीन तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे, कारण केंद्र सरकारने 20 टक्के आयात शुल्क लावले आहे. यामुळे तेलाच्या दरांमध्ये जवळपास 30% वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि तेलाचे दर जागतिक बाजारातून तेलाची आवक कमी झाल्यामुळे आणि … Read more